संत चोखामेळा अभंग

नेणपणें मिठी घालीन – संत चोखामेळा अभंग – २९४

नेणपणें मिठी घालीन – संत चोखामेळा अभंग – २९४

नेणपणें मिठी घालीन पदरा ।
बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥
आशा हे पाठी घेवोनी सांगातें ।
निचेष्‍ट निरुतें भरीन माजी ॥२॥
लाभाचा हा लाभ येईल माझे हातां ।
मग काय चिंता करणें काज ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि वाटे गोड ।
आणिक नाहीं चाड दुजी कांहीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नेणपणें मिठी घालीन – संत चोखामेळा अभंग – २९४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *