संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

ब्रह्मादिका आठकु तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १२

ब्रह्मादिका आठकु तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १२


ब्रह्मादिका आठकु तो ।
शिवध्यान ध्यानकु तो गे बाई ॥१॥
गौरीजाप्यसहस्त्रनामीं तो ।
पुण्यपावन त्रैलोक्य तो गे बाई ॥२॥
रखुमादेविवरु तो ।
सहजपूर्ण तो गे बाई ॥२॥

अर्थ:-
हे जीवरुपी सखे तो परमात्मा शिवाच्या ध्यानाचा विषय आहे.व तो ब्रह्मादिकांना गोचर नाही. पुण्य पावन त्रैलोक्यच तो असुन त्याला पार्वती सहस्त्र नामानी जपत असते. सहज व पूर्ण बोध असलेला तो रखुमाईचा पती आहे हे माऊली सांगतात


वरील अभंग व्हिडिओ स्वरूपात पहा 

ब्रह्मादिका आठकु तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *