ह.भ.प अभिजीत यादव

ह.भ.प अभिजीत यादव

ह.भ.प अभिजीत यादव


मो : 7499069336

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मु. पिंपळटक्का ता. वडवणी जिल्हा. बीड. तत्कालीन- मेरी पंचवटी, नाशिक

महाराजांचे प्रारंभिक शिक्षण वैदिक आश्रमामध्ये झाले आहे. त्यांनी १८ पुराण, रामायण आणि महाभार कथा, श्रीम्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, योग शास्त्र, धनुर्वेद, उपनिषदे यांचे अध्ययन केले आहे आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षापासून किर्तन आणि प्रवचन रतात. ते प.पू. गोविंददेव गिरीजी महाराज यांचे शिष्य आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *