ह.भ.प देविदास महाराज मिसाळ

ह.भ.प देविदास महाराज मिसाळ

पत्ता :श्री संत ज्ञानेश्वर माउली वारकरी शिक्षण संस्था केर्‍हाळा ता.सिल्लोड जि.औरंगाबाद पिन.को.431135

भागवताचार्य तथा कुट अभंग मर्मज्ञ ह.भ.प देविदास महाराज मिसाळ

मी गेल्या पंधरा १५ वर्षापासुन वारकरी सांप्रदियाची सेवा करत असुन आळंदि देवाची येथे आठ ८ वर्ष शिक्षण घेतले

स्वानंद सु.सद्गुरु जोग महाराज संस्थेचा देखिल चार ४ वर्ष अभ्यासक्रम पुर्ण केला आहे,

पखवाज तबला हि वाद्यदेखील मला वाजवता येतात.

२०१४ पासुन वारकरी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसाराचे कामहि करीत आहे सद्या माझ्या संस्थेच ३० मुल शिक्षणदेखिल घेताय.