ह.भ.प.ईश्वरानंद महाराज गिरिपुजे शिवनीकर

ह.भ.प.ईश्वरानंद महाराज गिरिपुजे शिवनीकर

पत्ता :.शिवनीबांध. तालुका साकोली .जिल्हा भंडारा. महाराष्ट्र राज्य. भागवत कथा प्रवचन.किर्तन.

ह.भ.प.ईश्वरानंद महाराज गिरिपुजे शिवनीकर

महाराजांचे शिक्षण ८ वी पूर्ण आहे.

महाराज ४० वर्षांपासून सेवा करत आहे.

संतवचनावर दृढविस्वाश .गाथा ज्ञानेश्वरी रामायण वाचन व प्रवचन कीर्तन.