ह.भ.प.अंबादास महाराज बोरुडे

सविस्तर माहिती

ह.भ.प.अंबादास महाराज बोरुडे

किर्तनसम्राट विनोदाचार्य श्री महंत अंबादास महाराज बोरुडे (अहमदनगर )

पत्ता :-  रा. चिंचोली (आव्हरवाडी) अहमदनगर ह.मु. पनवेल या ठिकाणी कार्यरत आहे.

शिक्षण :-  ह.भ.प.अंबादास महाराज बोरुडे हे बारावी शिक्षण घेऊन आळंदी देवाची या क्षेत्रात दहा वर्षे मृदंग गायण व वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कीर्तनात पहिला नंबर मिळवून आज महाराष्ट्र व महाराष्टाच्या बाहेर अनेक किर्तनामध्ये समाजप्रबोधन करत आहेत  हे काम करत असताना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये किर्तनरत्न पुरस्कारसंत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला आहे तसेच महंत ही पण पदवी मिळाली आहे आज जवळपास २४ वर्षे पूर्ण होऊन हे २५ वर्षे किर्तना मध्ये चालु आहे तसेच झी टॉकीज या वाहिनीवर गरजकीर्तनाचा सोहळा आनंदाचा या मध्ये आठ दिवस किर्तन साजरे झाले आहे व मन मंदिरा गरज भक्तीचा या मध्ये सुध्दा कार्यक्रम झाला आहे अशी त्याची वाटचाल सुरू आहे.

सेवा :- कीर्तनकार

 मो. नं. :- 9820698480 / 9004818001

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा 9820698480

श्री महंत अंबादास महाराज बोरुडे (अहमदनगर)