ह.भ.प.अशोकानंद म.कर्डिले

ह.भ.प.अशोकानंद म.कर्डिले

ह.भ.प.अशोकानंद म.कर्डिले

भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले

पत्ता :- अहमदनगर

शिक्षण :- B.A.M.J (Master of journalism) गुरुवर्य श्री चंपामाई महाराज यांचा १९७६ ला अनुग्रह प्राप्त झाला .

सेवा :- किर्तनकार, रामायण व विविध विषयावर प्रवचने ,कीर्तन

मो :-  9422220603 

सविस्तर माहिती :-  १९८२ ला आनंदवन आश्रम , देवगाव ची स्थापना .श्रीमद भागवत . रामायण व विविध विषयावर प्रवचने ,कीर्तन , व्याखाने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम झालेले आहेत.

गुरुवर्य श्री चंपामाई साधकाश्रम , लातूरची स्थापना सन १९९९ .

गुरुकुल भागवत आश्रम , चिचोंडी (पा.) ता. नगर स्थापना २००१.

गुरुकुल भागवाताश्रामच्या माध्यमातून अनेक सामाजिक , धार्मिक उपक्रम राबिवले आहेत. उदा. सोनई येथील शाळेतील २५० गरीब मुलांना कपडे वाटप,व शालेय साहित्य वाटप केले आहे. आश्रमावर वर्ष्यातून ३-४ वेळा अन्नदान होते.गुरुकुल भगवंताश्रमाच्या माध्यमातून श्री भाऊसाहेब मुले यांचे एम फील , व पी एच डी चा सर्व खर्च केला गेला आहे व श्री मुले हे पुणे विद्यापीठातून पी एच डी झाले आहेत.

लेखन संपदा :-

१) ज्ञानियाची रसगंगा -१९९० पुणे विद्यापीठाने एम.ए. साठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवड.

२) ब्रह्मर्षी विश्वामित्र – अत्माचरीत्रात्मक कादंबरी १९९३

३)संतामृत्धारा – अभंग विवरण –

४) आनंद-धारा मासिक -२००१

५))जगद्गुरू श्री तुकाराम -२००९ .

६) अभंग शतक – २००९

७)अदवैतामृतवर्षिनी ( भागवत गीतेवरील भाष्य ) २०१०

८) अभंग पोर्णिमा -ग्रंथ (निरुपण-समीक्षात्मक )- एम.ए. एम.फील. साठी २०११ पासून पुणे विद्यापीठाने सुरु केला आहे.

९) दिंडी -त्रैमासिक माहे ऑक्ट.२०११ पासून सुरु . व विविध

वृतापात्रामध्ये लेखन :-

१०) कान्हू वारकरी( e-book)

११) अदवैतामृतवर्षिणी (१२) Brhamarshi Vishwamitra (Translated in english)

१२) विदेही श्री संतामाई यांचा सार्थ अभंग गाथा २०१८

१०)इंटरनेटवर ब्लोग ,आर्टिकल ,व you tube वर १६० विविध धार्मिक विषयावरील व्हिडीओ

ब्लॉग :-

वॆद्यराज नमस्तुभ्यं

Thoughts of Gurumai
||शारदीय नवरात्र
भज गोविंन्दम ॥
अनादी नाथ संप्रदाय
॥ देश वेष नोहे माझा ॥
।। ऐसे जागवितो मना ।।
प्रगटलि भवानी
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकू
॥निव्रुत्तीने बाहेर आणिले गोपाळा॥

 

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा 9422220603 
भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले

https://www.youtube.com/channel/UCduOYSl3O4SPkjs9uWwn8YQ?view_as=subscriber

ह.भ.प.अशोकानंद म.कर्डिले

 

4 thoughts on “ह.भ.प.अशोकानंद म.कर्डिले”

  1. धन्यवाद महाराज तुमची अशीच साथ राहूद्या आणि तुमचाही प्रोफाइल क्रियेट करून घ्या आणि आम्हाला असाच सल्ला देत चला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *