ह.भ.प ज्ञानेश महाराज तिखे

ह.भ.प ज्ञानेश महाराज तिखे

पत्ता :श्री सिद्धिविनायक संस्थान नवजीवन कॉलनी ब्राह्मणी (कळमेश्वर) जि. नागपूर (441501)

ह.भ.प ज्ञानेश महाराज तिखे

शिक्षण: MSc Chemistry

कीर्तन हा वडिलोपार्जित संस्कार माझ्यावर वयाच्या ४ थ्या वर्षापासूनच झालेला त्यामुळे वयाच्या ६ व्या वर्षांपासून कीर्तन सेवेला प्रारंभ झाला. आज माझं वय २८ वर्षे आहे.