ह.भ.प किशोर म कांबीकर

ह.भ.प किशोर म कांबीकर

पत्ता :मुं पो कांबी ता शेवगाव जि अहमदनगर पि न ४१४५०३

ह.भ.प किशोर म कांबीकर

महाराजांचे शिक्षण डी फार्म आहे.

महाराज १५ वर्षापासून रामकथा कीर्तन प्रवचनादी सेवा सेवाभावाने करतात.