ह.भ.प. राहुल महाराज वाकेकर

ह.भ.प. राहुल महाराज वाकेकर

ह.भ.प. राहुल महाराज वाकेकर


मो :-8766834271

सेवा :- किर्तनकार 

पत्ता :- ह.मु. पिंपऴगाव राजा.ता. खामगाव जि. बुलढाना

शिक्षण :- ११ वी  Science शालेय शीक्षण चालु आहे.ज्ञानोबा तुकाराम वा.शी.संस्था कमळनाथ संस्थान 2008 ते 2012 येथे आध्यात्मिक शिक्षण झाले.

सविस्तर माहिती :- ह.भ.प. राहुल महाराज वाकेकर हे वारकरी साहित्य परीषद म.राज्य बुलढाना शाखा मध्ये .युवा खामगाव तालुका अध्यक्ष व वयाच्या सहाव्या वर्षापासुन सांप्रदायात कार्यरत आहेत.महाराजांनी आतापर्यत १६६४ कार्यक्रम पार पाडले. महाराज किर्तनकार,प्रवचनकार,भागवताचार्य,ज्ञानेश्वरी पारायन करुन वारकरी सांप्रदायाचा वसा टिकवून ठेवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *