ह.भ.प. रामेश्वर महाराज शिंदे

ह.भ.प. रामेश्वर महाराज शिंदे

ह.भ.प. रामेश्वर महाराज शिंदे


मो :- 9823661277

सेवा :- किर्तनकार 

पत्ता :- रा. ओमसाईनगर कमळापुर ता. गंगापुर जि. औरंगाबाद

शिक्षण :-  H.H.C व अध्यात्मिक शिक्षण वडिलोपार्जीत आणी गुरूवर्य विष्णू महाराज कव्हळेकर याच्या मार्गदर्शनाखाली

सविस्तर माहिती :- ह.भ.प. रामेश्वर महाराज  हे साईबाबा मंदीर संस्थान ओमसाईनगर कमळापुर (अध्यक्ष) आहेत व किर्तनाच्या माद्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करत आहेत. महाराज  असे अनमोल काम  करत आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *