ह.भ.प तुळशीराम महाराज लबडे

ह.भ.प तुळशीराम महाराज लबडे

पत्ता : ज्ञानेश्वरी निवास, कुशाबा नगरी, गजराज कंपनी समोर, भिस्तबाग, पाईपलाईन रोड, अहमदनगर 414003

ह.भ.प तुळशीराम महाराज लबडे अहमदनगर

शिक्षण – डि एड, बी ए मराठी
व्यवसाय – प्राथमिक शिक्षक
किर्तन/प्रवचन – १६ वर्षे
झी-टाॅकिज लोकप्रिय मराठी वाहिनीवर ३० किर्तने प्रसारीत
दिंडी अध्यक्ष चालक  – जनमभुमी मु. भातोडी ते पंढरपूर
मंदिर बांधकाम – जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर निर्मिती मु. आढाव वाडी या.नगर जि. अहमदनगर
कथा – भागवत कथा, संत तुकाराम महाराज चरित्र कथा, नामदेव महाराज चरित्र कथा.