ह.भ.प योगेश महाराज वागे

ह.भ.प योगेश महाराज वागे

पत्ता :२०१,पूरी माँ अपार्टमेंट, राहुलनगर,चेरपोली,शहापुर, जिल्हा:ठाणे

ह.भ.प योगेश महाराज वागे

वयाच्या ८ व्या वर्षापासून प्रवचन व कीर्तनसेवा,

आध्यात्मिक शिक्षण वडिलांकडुन प्राप्त,

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी गेली ४ वर्षापासून काम.