ह.भ.प.नवनाथ गोपीनाथ चव्हाण

ह.भ.प.नवनाथ गोपीनाथ चव्हाण

ह.भ.प.नवनाथ गोपीनाथ चव्हाण


मो : 8459398964

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मु पो मलठण. ता दौंड. जि पुणे

लहानपणापासून वारकरी संप्रदायात आहे. आळंदीत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले आहे व प्रवचनातून तसेच ग्रंथ वाचनातून प्रबोधन करण्याचे काम करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *