ह.भ.प ओंकार महादेव कळमकर

ह.भ.प ओंकार महादेव कळमकर

पत्ता :अक्षय नगर , शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी , पुणे -३९

ह.भ.प ओंकार महादेव कळमकर

शिक्षण:- मेकॅनिकल  इंजिनिअर , इंटेरिअर डिझाइनर

पूर्वीपासून आमच्या घरण्यामध्ये वारकरी परंपरा असल्या मुळे मला हा वारकरी संप्रदायाचा सहवास लाभला मी खूप भाग्यवान समजतो की हा वारकरी संप्रदायाचा प्रसार किंवा प्रचार करण्याचे काम माझ्या हातून होत आहे ही भगवान पंधरिष पांडुरंग परमात्मा च्या कृपाशीर्वादामुळे होत आहे . व ही सेवा अशीच घडूदेत हीच सकल संतांच्या चरणी प्रार्थना.