ह.भ.प. पुरुषोत्तम (पुंजारांम) महाराज गाढवे

ह.भ.प. पुरुषोत्तम (पुंजारांम) महाराज गाढवे

ह.भ.प. पुरुषोत्तम (पुंजारांम) महाराज गाढवे


मो : 9657217293

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मु, पोस्ट धामणगाव ता, इगतपुरी जी नाशिक

शिक्षण 12 वी केले, नंतर भजनाची आवड झाली ५ ते ६ वर्ष नंतर  सर ऐतिहासिक व धार्मिक ग्रंथवाचनाची आवड तर होतीच  तसेच शालेय शिक्षणानंतर सामाजिक सेवा करण्याची आवड होती  व अखिल भारती वारकरी  मंडळाचे शिक्षण समिती तालुका अध्यक्ष पदावर रुजू करण्यात आले  व गावच्या अखंड हरिनाम सप्तआहाममध्ये  अचानक कीर्तन करण्याची संधी मिळाली तेव्हापासून  म्हणजे २०१६ पासून कीर्तन प्रवचन करण्याची आवड तयार झाली दिंडी व साप्ताह कार्यक्रम सहभाग कायम असतो.  राम कृष्ण हरी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *