ह.भ.प. रितेश मोतीरामजी भुयार

ह.भ.प. रितेश मोतीरामजी भुयार

ह.भ.प. रितेश मोतीरामजी भुयार


मो : 9871742767

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : अचलपूर , जिल्हा : अमरावती.

औपचारिक शिक्षण :

बी.ए., बी.एम.सी (बॅचलर ऑफ मास कम्युिनीकेशन- अमरावती विद्यापीठ),एम.सी.जे. (मास्टर ऑफ कम्युिनीकेशन अँड जरणालिजम- पुणे विद्यापीठ).

वारकरी संप्रदायाचे शिक्षण : ‘संत गजानन महाराज संस्थान’ शेगाव संलग्न ‘भास्कर महाराज संस्थान’, द्वारकेश्वर अडगाव, ता. तेल्हारा , जि.अकोला येथे वयाच्या १४ व्या वर्षापासून ए महिन्याचे उन्हाळी शिबिर सलग ५ वर्ष पूर्ण केले. १८ व्या वर्षापासून कीर्तन सेवा सुरू केली. पायी पंढरपूर वारी व यात कीर्तन प्रवचन सेवा दिली. यानंतर शिक्षण सांभाळून जवळपास ८० कीर्तन -प्रवचन  केले. नोकरी निमित्ताने दिल्लीत वास्तव्य असून येथेही कीर्तन – प्रवचन सेवा सुरू आहे.

माझ्या किर्तनाची लिंक दिली आहे,कृपया क्लिक करून बघा

‘ पंढरपूर वारी व महाराष्ट्राची संत परंपरा’ विषयावर आकाशवाणी दिल्लीहून प्रसारित माझी मुलाकात दिली आहे, ऐकण्यासाठी कृपया खालील लिंकला क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *