ह.भ.प सौ. युगंधरा प्रकाश वीरकर

ह.भ.प सौ. युगंधरा प्रकाश वीरकर

पत्ता :बी/402, साई सावली, जीवदानी मार्ग, विरार पूर्व 401305 जिल्हा पालघर

ह.भ.प सौ. युगंधरा प्रकाश वीरकर

मी गेली २० वर्षे नारदीय कीर्तन सेवा करीत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश इ. अनेक प्रांतात कीर्तन सेवा केली आहे. करवीर पीठ शंकराचार्य, हरीकीर्तनोत्तेजक मंदिर, पुणे, गिरगाव फडके श्रीगणपती मंदिर, ब्राह्मण सभा तसेच अन्य संस्थांतर्फे विविध पुरस्कार प्राप्त, चातुर्मास, महिना महिना तसेच अनेक कीर्तन महोत्सव आयोजित केले आहेत. शिक्षण १३ वी कामर्स.