संत कर्ममेळा अभंग

साधनाच्या कांहीं न पडे कचाटीं – संत कर्ममेळा

साधनाच्या कांहीं न पडे कचाटीं – संर्ममेळा


साधनाच्या कांहीं न पडे कचाटीं ।
जावोनी कपाटी काय पाहूं ॥१॥
सुंदर श्रीमुख विटे जें शोभलें ।
कर मिरविले कटावरी ॥२॥
तो हा श्रीहरी उभा भिवरेतीरीं ।
भक्तां अभयकरी पालवितो ॥३॥
कर्ममेळा म्हणे सर्व सुखाचें आगर ।
तो हा विटेवर उभा असे ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

साधनाच्या कांहीं न पडे कचाटीं – संत कर्ममेळा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *