संत नरहरी सोनार अभंग

देह जन्मला व्यर्थ – संत नरहरी सोनार अभंग

देह जन्मला व्यर्थ – संत नरहरी सोनार अभंग


देह जन्मला व्यर्थ ।
झाले पापांचे पर्वत ॥ १ ॥
कांहीं नाहीं तीर्थ केलें ।
जन्मूनियां व्यर्थ झालें ॥ २ ॥
दान धर्म नाहीं केला ।
देह मसणवटीं गेला ॥ ३ ॥
नरहरी सेवक सद्‍गुरूचा ।
दास हो साधुसंतांचा ॥ ४ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *