संत निळोबाराय अभंग

किती तरी चिंता करुं – संत निळोबाराय अभंग – ११२०

किती तरी चिंता करुं – संत निळोबाराय अभंग – ११२०

किती तरी चिंता करुं ।
धीर धरुं कोठवरी ॥१॥
आला दिवस बुडोनी जातो ।
अतिशयचि राहतो केला तो ॥२॥
निश्चयें माझा अव्हेर केला ।
यावरी विठठला कळों आलें ॥३॥
निळा म्हणे आधार नेदा ।
कांहिचि गोविंदा चित्तसी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

किती तरी चिंता करुं – संत निळोबाराय अभंग – ११२०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *