संत निळोबाराय अभंग

भक्ति भाव बळकाविला – संत निळोबाराय अभंग – ११६७

भक्ति भाव बळकाविला – संत निळोबाराय अभंग – ११६७


भक्ति भाव बळकाविला ।
देव धंविला सोडवणें ॥१॥
म्हणे मज घ्या पाटलासी ।
सोडा भावासी जाऊं दया ॥२॥
ते म्हणती तूं लटिका देवो ।
आम्ही धरिला भावो न सोडूं ॥३॥
निळा म्हणे भावासाठीं ।
पडली मिठी देव न सुटे ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

म्हणे मी येईन तुम्हांसवें – संत निळोबाराय अभंग – ११६७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *