संत निळोबाराय अभंग

उंच पदीं ठाव – संत निळोबाराय अभंग – १२०२

उंच पदीं ठाव – संत निळोबाराय अभंग – १२०२


उंच पदीं ठाव ।
करा स्वीकारुनी भाव ॥१॥
अवघी कृपा तयावरी ।
दासांविशी उदार हरी ॥२॥
नमूनियां याती कुळ ।
करुं धांवता सांभाळ ॥३॥
ळा म्हणे हाचि धंदा ।
तुम्हां सर्वदा गोविंदा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उंच पदीं ठाव – संत निळोबाराय अभंग – १२०२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *