संत निळोबाराय अभंग

कल्पोकल्पीं युगायुगीं – संत निळोबाराय अभंग – १२०७

कल्पोकल्पीं युगायुगीं – संत निळोबाराय अभंग – १२०७

कल्पोकल्पीं युगायुगीं ।
व्यवसाय हाचि तुम्हांलागीं ॥१॥
करावें दासाचें पाळण ।
निवारुनि त्यांचा शिण ॥२॥
निद्रा आळस कांही नेणां ।
येचि वाहीं नारायणा ॥३॥
निळा म्हणे करुणा पोटीं ।
धरिली नित्य याची साठीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कल्पोकल्पीं युगायुगीं – संत निळोबाराय अभंग – १२०७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *