संत निळोबाराय अभंग

कळासलेती युगायुगीं – संत निळोबाराय अभंग – १२०८

कळासलेती युगायुगीं – संत निळोबाराय अभंग – १२०८

कळासलेती युगायुगीं ।
नेणां शीणभाग अंगी ॥१॥
भक्तांचिये हांकसवें ।
क्षणें तेथेंचि प्रगट व्हावें ॥२॥
निरसूनियां मोहमळ ।
पदीं रक्षावें निश्चळ ॥३॥
निळा म्हणे यश कीर्ति ।
देउनी सुखाची संपत्ती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कळासलेती युगायुगीं – संत निळोबाराय अभंग – १२०८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *