संत निळोबाराय अभंग

जयाची तुम्हांसी करणें चिंता – संत निळोबाराय अभंग – १२०९

जयाची तुम्हांसी करणें चिंता – संत निळोबाराय अभंग – १२०९

जयाची तुम्हांसी करणें चिंता ।
तयातें पुरवितां आनकळित ॥१॥
आलिया गेलियाचेनी हातें ।
सभाग्य तयातें धरुं धांवा ॥२॥
कांहीचि उणें त्याचिये घरीं ।
न पडावें अंतरीं हे इच्छा ॥३॥
निळा म्हणे ऋणवईपणा ।
होतसां नारायणा उत्तीर्ण ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जयाची तुम्हांसी करणें चिंता – संत निळोबाराय अभंग – १२०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *