संत निळोबाराय अभंग

अर्थ जाणती अनुभवी – संत निळोबाराय अभंग – १२५९

अर्थ जाणती अनुभवी – संत निळोबाराय अभंग – १२५९

अर्थ जाणती अनुभवी ।
खूण ठावीं जयां ते ॥१॥
संतकृपेचि ते जाति ।
कवणे रिती ते कैसी ॥२॥
कळे त्या खरें खोटें ।
धीट पाटे प्रासादिक ॥३॥
निळा म्हणे अंतरींचें ।
प्रेम साचें कीं लटिकें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अर्थ जाणती अनुभवी – संत निळोबाराय अभंग – १२५९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *