संत निळोबाराय अभंग

गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार – संत निळोबाराय अभंग – १३०२

गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार – संत निळोबाराय अभंग – १३०२

गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार ।
प्रल्हादें असुर उध्दरीलें ॥१॥
हनुमंते जुत्पत्ती रिस आणि वानर ।
पावविले पार भवसिंधु ॥२॥
विभिषणें राक्षस लावियले भक्ती ।
केली पावन क्षिती धर्मराजें ॥३॥
निळा म्हणे तैसें संतीं उध्दरिलें ।
नवजाती बोलिले संख्यारहित ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार – संत निळोबाराय अभंग – १३०२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *