संत निळोबाराय अभंग

हा गे पहा विटे – संत निळोबाराय अभंग – २९१

हा गे पहा विटे – संत निळोबाराय अभंग – २९१

हा गे पहा विटे उभा ।
सच्चिदानदांचा हा गाभा ॥१॥
देखे सकळांचेही भाव ।
अध्यक्ष हें याचें नांव ॥२॥
जेथें तेथें जैसा तैसा ।
नव्हे न्यून पूर्ण ऐसा ॥३॥
निळा म्हणे माझया जिवीं ।
ठेला जडोनी तो गोसावी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हा गे पहा विटे – संत निळोबाराय अभंग – २९१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *