संत निळोबाराय अभंग

कैसी वानूं त्याची थोरी – संत निळोबाराय अभंग – ४९१

कैसी वानूं त्याची थोरी – संत निळोबाराय अभंग – ४९१

कैसी वानूं त्याची थोरी ।
ज्याची चराचरीं जीवनकळा ॥१॥
अदिकरुनि ब्रम्हादिक ।
शेवटील कीटक धरुनियां ॥२॥
चंद्र सूर्य तारांगणा ।
दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥३॥
निळा म्हणे महिमा ज्याचा ।
वर्णितां वाचा वेद मुके ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कैसी वानूं त्याची थोरी – संत निळोबाराय अभंग – ४९१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *