संत निळोबाराय अभंग

ज्याचे जैसे भाव तैशा – संत निळोबाराय अभंग – ५००

ज्याचे जैसे भाव तैशा – संत निळोबाराय अभंग – ५००

ज्याचे जैसे भाव तैशा त्या दाविती ।
स्वानुभव बोलती आपुलाल्या ॥१॥
परी तो एकला सकलांसीही पुरला ।
ज्याच्या परी झाला तैसा तेथें ॥२॥
एकचि स्वातीजळ विषे मुक्ताफळ ।
पालटें स्थळास्थळ होय तैसें ॥३॥
निळा म्हणे गंध उपाधी निराळा ।
दावीं पुष्पीं कळा उमलता ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ज्याचे जैसे भाव तैशा – संत निळोबाराय अभंग – ५००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *