मच्छ कच्छ वराह – संत निळोबाराय अभंग – ५२७
मच्छ कच्छ वराह झाला ।
खुजाहि शोभला विक्राळ ॥१॥
भक्तप्रिय प्रियोत्तम ।
सदा अविश्राम दासाविशीं ॥२॥
फरशधारी धनुर्धर ।
स्वरुप सुदंर गोपवेषीं ॥३॥
निळा म्हणे बौध्य कलंकी ।
धरी नेटकीं रुपें ऐसीं ॥४॥
मच्छ कच्छ वराह झाला ।
खुजाहि शोभला विक्राळ ॥१॥
भक्तप्रिय प्रियोत्तम ।
सदा अविश्राम दासाविशीं ॥२॥
फरशधारी धनुर्धर ।
स्वरुप सुदंर गोपवेषीं ॥३॥
निळा म्हणे बौध्य कलंकी ।
धरी नेटकीं रुपें ऐसीं ॥४॥