संत निळोबाराय अभंग

आठवितां तुमची लिळा – संत निळोबाराय अभंग – ५५०

आठवितां तुमची लिळा – संत निळोबाराय अभंग – ५५०

आठवितां तुमची लिळा ।
करितां दासाचा सोहळा ॥१॥
ऐसा स्वाभाविक गुण ।
वसे तुम्हां अंगीं पूर्ण ॥२॥
शरणागताचिया नांवे ।
तुम्हां उत्साह दुणावे ॥३॥
निळा म्हणे वत्सा धेनु ।
जेंवि पान्हावें देखोनु ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आठवितां तुमची लिळा – संत निळोबाराय अभंग – ५५०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *