संत निळोबाराय अभंग

ब्रम्हादिकां न लभे तुमचें – संत निळोबाराय अभंग – ५८८

ब्रम्हादिकां न लभे तुमचें – संत निळोबाराय अभंग – ५८८

ब्रम्हादिकां न लभे तुमचें दर्शन ।
तेथें काय दीन अनाथ मी ॥१॥
रुसोनी इच्छितों भेटीचें गौरव ।
भक्तहीन भाव अपुरता ॥२॥
काजवे पाचारी जेंवि दिनकरा ।
निज परंपरा नाठवुनी ॥३॥
निळा म्हणे तैसे अपराध हे माझे ।
न धरावे श्रीराजें मनावरीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ब्रम्हादिकां न लभे तुमचें – संत निळोबाराय अभंग – ५८८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *