संत निळोबाराय अभंग

दोहीं डोळां घालुनी – संत निळोबाराय अभंग – ६१८

दोहीं डोळां घालुनी – संत निळोबाराय अभंग – ६१८

दोहीं डोळां घालुनी वाती ।
पाहे वाट दिवसरातीं ॥१॥
केव्हां येशील बा धांवोनी ।
प्रेमपान्हा पाजिसी स्तनीं ॥२॥
पांचहि प्राण ठेविले कंठीं ।
तुजचि भेटावयासाठीं ॥३॥
निळा म्हणे माझी आई ।
न धरी निष्ठुर वा विठाबाई ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दोहीं डोळां घालुनी – संत निळोबाराय अभंग – ६१८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *