संत निळोबाराय अभंग

एक देशी आम्ही एकट – संत निळोबाराय अभंग – ६२६

एक देशी आम्ही एकट – संत निळोबाराय अभंग – ६२६

एक देशी आम्ही एकट एकले ।
आशेचे बांधले जन्मोजन्मीं ॥१॥
म्हणउनी इच्छुं तुमचा आश्रय ।
पाहविसे पाय वाटताती ॥२॥
बहुकाळवरी वियोगें पीडलों ।
जराव्याधी केलों कासाविस ॥३॥
निळा म्हणे न या सोडवणें हरि ।
तरि मज संसारी हेंचि भवे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एक देशी आम्ही एकट – संत निळोबाराय अभंग – ६२६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *