संत निळोबाराय अभंग

नयेचि साचा हा प्रतीति – संत निळोबाराय अभंग – ९१७

नयेचि साचा हा प्रतीति – संत निळोबाराय अभंग – ९१७

नयेचि साचा हा प्रतीति ।
असोनियां भूतीं भगवंत ॥१॥
कर्माकर्में लागलीं पाठीं ।
बैसले दृष्टी मळ त्यांचे ॥२॥
सत्यचि परि तें असत्य वाटे ।
भोगिती उदृष्टें आपुलालीं ॥३॥
निळा म्हणे कर्मतंत्रीं ।
गुंतलीं यंत्रीं मायेच्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नयेचि साचा हा प्रतीति – संत निळोबाराय अभंग – ९१७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *