संत निळोबाराय अभंग

भलते वेळे भलतेंचि – संत निळोबाराय अभंग – ९१९

भलते वेळे भलतेंचि – संत निळोबाराय अभंग – ९१९

भलते वेळे भलतेंचि करी ।
निर्भीड सर्वदा अंतरीं ॥१॥
न म्हणे कर्म हें निषिध्द ।
आलें मना तेंचि शुध्द ॥२॥
लाजेचा पेंडोळा ।
खाणोनि सांडिला निराळा ॥३॥
निळा म्हणे अवाच्य बोले ।
छंदे आपुलियाचि डोले ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भलते वेळे भलतेंचि – संत निळोबाराय अभंग – ९१९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *