संत निळोबाराय अभंग

आंतु बाहेरी देखणाचि दिसे – संत निळोबाराय अभंग – 1531

आंतु बाहेरी देखणाचि दिसे । परि तो आभासे दृश्य ऐसा ॥१॥

ज्ञानेंचिविण वांयां गेला । बोध मावळला सत्याचा ॥२॥

त्याविण दिसतें देखतें देखतें कोण । परि ये नागवण भ्रांतीची ॥३॥

निळा म्हणे आठव न धरे । तेणोंचि अंतरे हातोहातीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *