सहजचि होतों उभा – संत निळोबाराय अभंग – ८२९
सहजचि होतों उभा ।
संत सेवेचिया लोभा ॥१॥
तंव काढिला निक्षेप ।
हातीं दिला तो अमूप ॥२॥
नाहीचिं अंत जया ।
किती माप लाऊं तया ॥३॥
निळा म्हणे दिवसरातीं ।
न पुरे करितां गणती ॥४॥
सहजचि होतों उभा ।
संत सेवेचिया लोभा ॥१॥
तंव काढिला निक्षेप ।
हातीं दिला तो अमूप ॥२॥
नाहीचिं अंत जया ।
किती माप लाऊं तया ॥३॥
निळा म्हणे दिवसरातीं ।
न पुरे करितां गणती ॥४॥