सांपडली वाट – संत निळोबाराय अभंग – ८३०
सांपडली वाट ।
आम्हां वैकुंठाची नीट ॥१॥
सहज वचनीं विश्वसतां ।
संतसंगती लांगता ॥२॥
वारलें दुर्घट ।
होतें भ्रांतीचें कचाट ॥३॥
निळा म्हणे सुखी ।
झालों पूर्विली ओळखी ॥४॥
सांपडली वाट ।
आम्हां वैकुंठाची नीट ॥१॥
सहज वचनीं विश्वसतां ।
संतसंगती लांगता ॥२॥
वारलें दुर्घट ।
होतें भ्रांतीचें कचाट ॥३॥
निळा म्हणे सुखी ।
झालों पूर्विली ओळखी ॥४॥