संत निळोबाराय अभंग

सुखी केलें सुखी केलें – संत निळोबाराय अभंग – ८३२

सुखी केलें सुखी केलें – संत निळोबाराय अभंग – ८३२

सुखी केलें सुखी केलें ।
संती दाविलें निज हित ॥१॥
जन्मोजन्मीं दास त्यांचा ।
पोसणा ठायींचा पुरातन ॥२॥
नित्य आपुला आठव देती ।
आणि पुरस्कारिती निज सेवें ॥३॥
निळा म्हणे हेंचि त्यांचें ।
वर्तन ठायीचें पूर्वापार ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुखी केलें सुखी केलें – संत निळोबाराय अभंग – ८३२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *