संत निळोबाराय अभंग

नावडें तें जना देवा – संत निळोबाराय अभंग – ७३९

नावडें तें जना देवा – संत निळोबाराय अभंग – ७३९

नावडें तें जना देवा ।
कां हो वदवा मज हातीं ॥१॥
आइते प्रसाद संतवाणी ।
अमृतझरवणी सुस्वाद ॥२॥
सत्यस्वानुभव बोलिलें जें जें ।
प्रगटूनि सहजें सिध्दांत ॥३॥
निळा म्हणे तुमच्या वरदें ।
यथानुवादें वचनें तिये ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नावडें तें जना देवा – संत निळोबाराय अभंग – ७३९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *