संत निळोबाराय अभंग

कृपाघनें वृष्टी केली – संत निळोबाराय अभंग – ७६९

कृपाघनें वृष्टी केली – संत निळोबाराय अभंग – ७६९

कृपाघनें वृष्टी केली ।
माझीं निवविलीं निजांगें ॥१॥
म्हणोनियां वारंवार ।
त्याचे उपकार आठवितों ॥२॥
न घेउनी कांही सेवा ।
धांविले कुणवा आपुलिया ॥३॥
निळा म्हणे सुखी केलें ।
हातीं धरिलें वरदानें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कृपाघनें वृष्टी केली – संत निळोबाराय अभंग – ७६९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *