संत सेना महाराज अभंग

ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं – संत सेना महाराज अभंग – १२६

ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं – संत सेना महाराज अभंग – १२६

ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं ।
उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ।
तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे ।
जिवलग निरधरि ज्ञानदेव ॥३॥
सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान ।
दाविली निजखूण ज्ञानदेव ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं – संत सेना महाराज अभंग – १२६

1 thought on “ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं – संत सेना महाराज अभंग – १२६”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *