संत सेना महाराज अभंग

मानिसी देहाचा भरंवसा – संत सेना महाराज अभंग – २८

मानिसी देहाचा भरंवसा – संत सेना महाराज अभंग – २८

मानिसी देहाचा भरंवसा ।
केला जाईल नकळे कैसा ॥१॥
सार्थक कर हो कांहीं।
जेणें हरी जोडे पायां ॥२॥
धनसंपत्ति पाही ।
ही तो राहील ठायीं ॥३॥
शरण रिघा पंढरिराया।
सेना न्हावी लागे पायां॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मानिसी देहाचा भरंवसा – संत सेना महाराज अभंग – २८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *