Skip to content
कटीं ठेऊनियां कर – संत सेना महाराज अभंग – ६५
कटीं ठेऊनियां कर।
रूप पाहिलें मनोहर ॥१ ॥
तेणे समाधान चित्ता ।
पायीं ठेवियेला माथा॥२॥
वाहो टाळी गातो गीत।
सुखें 1. नाचे राउळांत ॥३॥
सेना म्हणे नामा पुढे।
तुच्छ सकळ बापुडे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
कटीं ठेऊनियां कर – संत सेना महाराज अभंग – ६५