संत सेना महाराज अभंग

तूं जीवींचे जाणसी – संत सेना महाराज अभंग – ६६

तूं जीवींचे जाणसी – संत सेना महाराज अभंग – ६६

तूं जीवींचे जाणसी।
मुखें बोलावें मानसी ॥१॥
आतां भाकितों करुणा।
नको मोकलूं नारायणा ॥२॥
आपुले केलें न चले कांहीं ।
साधन वाउगें पाहीं ॥३॥
सेना म्हणे आशा कांहीं ।
नाहीं देहाची पाहीं॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तूं जीवींचे जाणसी – संत सेना महाराज अभंग – ६६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *