संत सेना महाराज अभंग

मान करावा खंडण – संत सेना महाराज अभंग – ८५

मान करावा खंडण – संत सेना महाराज अभंग – ८५

मान करावा खंडण।
दुर्जनाचा सुखें करून ॥१॥
लारथा हाणुनि घाला दुरी।
निंदकासी झडकरी ॥२॥
त्याचा जाणावा विटाळ।
लोकां पिडीतो चांडाळ॥३॥
त्याची संगती जयास ।
म्हणे नर्कवास ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मान करावा खंडण – संत सेना महाराज अभंग – ८५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *