संत संताजीचे अभंग

एकादशी दिनी संतु तुका – संत संताजीचे अभंग – २

एकादशी दिनी संतु तुका – संत संताजीचे अभंग – २

एकादशी दिनी संतु तुका वाणी ।
राऊळा आंगणी उभे होते ।। १ ।।
तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना ।
पांडुरंग चरणा नमियेले ।।२।।
तेथुनी तो आला तुका जेथे होता ।
अलिँगन देता झाला त्याशी ।।३।।
तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।।४।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

एकादशी दिनी संतु तुका – संत संताजीचे अभंग – २

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *